Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
Kamal Rathod

Kamal Rathod

sakal

Updated on

लोहारा (जि. धाराशिव) - तालुक्यातील लोहारा खुर्द येथे पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २१) दुपारी लोकमंगल साखर कारखान्यासमोर घडली. कमल आप्पाराव राठोड (वय-४५) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पती याने स्वतःवरही वार करून लोहारा पोलिस ठाणे गाठले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com