Haibatpur Murder Case : हैबतपूर येथे पत्नीचा खुन केल्याप्रकरणी आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा
Haibatpur Murder Case : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीस सहाय्यक जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
उदगीर : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून केल्या प्रकरणी आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा येथील सहाय्यक जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एम .कदम यांनी ठोठावली.