Loha News : संतोष म्हणतो आणि फिरून जन्मेन मी..! भारसावडेकरांनी घेतला पुढाकार

शितल तीन महिन्याची पोटुशी (गरोदर) असताना गावकऱ्यांनी चावडीवर सभा घेऊन पोटुशी असलेल्या शीतलचा विवाह दिराशी लावून देण्याचा निर्णय घेतला.
Rajeshwar Dhanure and Shital Dhanure

Rajeshwar Dhanure and Shital Dhanure

sakal

Updated on

लोहा - गोदावरी नदीकाठची गाळ पेऱ्याची थोडी जमीन... प्रचंड जिद्दीच्या जोरावर शेतीत मिश्र पीक घेऊन उत्पादन काढले... आई-वडील आणि भावाच्या हिमतीवर टुमदार घर बांधले संसार थाटण्याची स्वप्नं पेरली. सात महिन्यापूर्वी शीतल हिच्याशी विवाह जुळला. आपला पती वाहन अपघातामध्ये गेला... मोठे संकट उभे ठाकले...आणि अचानक स्वप्नं धुळीला मिळाली अपघातात तो वारला... हे घटना वाऱ्यासारखी गावभर पसरली... अचानक होत्याचे नव्हते झाले!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com