Jalna Tragedy: बेकायदेशीर वीजतारेमुळे पशुपालकाचे ₹७५ हजारांचे नुकसान; तीर्थपुरी पोलिसांत गुन्हा दाखल

Illegal Electric Fence Claims Six Goats: रुई शिवारात शेताच्या बांधावर लावलेल्या बेकायदेशीर वीजतारेच्या संपर्कात आल्याने सहा शेळ्यांचा जीव गेला. बेकायदेशीर वीजतार, शेळ्यांचा मृत्यू आणि तीर्थपुरी पोलिसांत दाखल गुन्ह्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Jalna Tragedy

Jalna Tragedy

esakal

Updated on

अशोक चांगले

सुखापुरी: शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या बांधावर लावलेली बेकायदेशीर वीजप्रवाहाची तार दोन पशुपालकाच्या सहा शेळ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरली. रुई शिवारातील गट क्रमांक १४५ मध्ये विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने सहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २९ जुलै रोजी दुपारी घडली. या घटनेत पशुपालक संतोष लहू मुळे व संतोष बिडे यांचे अंदाजे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तीर्थपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com