
जालना : सोनोग्राफी यंत्राच्या अवैधरीत्या विक्रीचा आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात बुधवारी भांडाफोड केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. सोनोग्राफी यंत्र ‘सेकंड हॅण्ड’ असून डमी ग्राहक उभा करून हा प्रकार उघडकीस आणल्याचे अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सांगितले.