Illegal Sand Mining: अवैध वाळूची वाहतूक करणारा टॅक्टर गेवराईच्या चकलांबा पकडला,साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
Georai News: गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसून नेणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली. सुमारे ५.६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालकाला अटक करण्यात आली आहे.
गेवराई : गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा करुन वहातूक करणा-या ट्रॅक्टरवर गेवराईच्या चकलांबा पोलिसांनी कारवाई केली असून, साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.