
परतूर : परतूर येथील महिला तहसीलदार याना वाळू माफियांकडून धक्काबुक्की. परतूर येथील तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे गुरुवारी रात्री गस्त घालीत असताना शहरातील इंदिरा नगर परिसरात अवैध गौनखणीज उतखनन प्रतिबंधामक कार्यावही करीत असताना गस्तवर असताना रात्री १२.५० वाजेच्या सुमारस इंदिरा नगर परतुर च्या पुढे आबा-रोडच्या डाव्या बाजुला एक जिसीबी ने उतखनंन करुन एक पाढ-या रंगाच्या हायवात भरताना दिसुन आला.