
गेवराई : तालुक्यातील c केली जात असल्याची माहिती बीडच्या गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांना मिळाली असतानाच त्यांनी सदर ठिकाणी आपल्या पथका समवेत छापा मारला असता सहा हायवा ताब्यात घेतल्या असून अंदाजे दिड कोंटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाई आज शनिवार सकाळी आठच्या वाजेच्या सुमारास केली आहे.