Illegal Sand Transportation Busted three hyva seized
sakal
- अशोक चांगले
सुखापुरी - गोंदी पोलीस ठाणे व महसूल विभागाने संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या 3 हायवा व 1 ट्रॅक्टरवर कारवाई करून एकूण 64 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाळू चोरीचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून चार आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.