Deglur Crime : देगलुरात रेतीची अवैध्य वाहतूक; ६ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त

देगलूर तालुक्यातील नदीपात्रातून अवैद्यरित्या रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याचे समाज माध्यमातून सातत्याने ओरड होत होती.
Illegal Sand Transportation Busted in Deglur
Illegal Sand Transportation Busted in Deglursakal
Updated on

देगलूर - देगलूर तालुक्यातील नदीपात्रातून अवैद्यरित्या रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याचे समाज माध्यमातून सातत्याने ओरड होत असतानाही प्रशासनाने याची दखल घेत नसल्याने अखेर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने नरंगल ते खानापूर रोडवर देगलूर रोडवर अवेद्य वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर रेतीसह जप्त केले आहेत. ही कार्यवाही ता. १ जुलै रोजी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com