Illegal Abortion : आणखी बारा ‘बडे मासे’ गळाला; एजंट सहाणेसह डॉ. सोळंकीला, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Police Custody : भोकरदन येथील अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपात प्रकरणात मुख्य एजंट नाना सहाणे आणि बुलडाणा येथील डॉ. विजय सोळंकी यांना शनिवारी न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जालना : भोकरदन अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपात प्रकरणातील मुख्य एजंट नाना सहाणे आणि बुलडाणा येथून अटक केलेल्या डॉ. विजय सोळंकी यांना शनिवारी (ता.१८) भोकरदन न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.