
राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात येथील भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्षाकडून शपथ घेण्यासाठी फोन आल्याने मंत्रीम्हणून आज सायंकाळी नागपुरात शपथ घेणार असल्याने परळी परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे. गेल्या पाच वर्षाचा राजकीय वनवास अखेर संपणार आहे.