Inauguration of IDEL Center at Dhoregaon Zilla Parishad School
sakal
कायगाव - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि तंत्रज्ञानाधारित अध्ययनाच्या समान संधी मिळाव्यात, या उद्देशाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे शुक्रवारी (ता. १६) रोजी ‘IDEL सेंटर’चा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.