Indian Railways : भारतीय रेल्वेतर्फे आता ‘स्वरेल सुपर’ अॅप सेवेत, प्रवाशांना एकाच ॲपवर मिळणार माहिती
Swarail Super App : भारतीय रेल्वेने स्वरेल सुपर ॲप लाँच केले असून, यामुळे प्रवाशांना रेल्वे संदर्भातील सर्व माहिती एकाच ॲपवर मिळणार आहे. रेल्वे स्टेशन मास्टर पप्पूकुमार यांनी याबाबत माहिती दिली.
हिंगोली : भारतीय रेल्वेतर्फे स्वरेल सुपर ॲप लाँच करण्यात आले असून यामुळे रेल्वे प्रवाशांना एकाच ॲपवर रेल्वे संदर्भात सर्व माहिती मिळणार असल्याची माहिती रेल्वे स्टेशन मास्टर पप्पूकुमार यांनी दिली आहे.