
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ‘एनएच २२०३७ बीटी बीजी २’ व ‘एनएच २२०३८ बीटी बीजी २’ या सार्वजनिक क्षेत्रातील कापसाच्या बीटी सरळ वाणांची केंद्रीय वाण निवड समितीने सघन लागवडीसाठी शिफारस केली आहे.