Wildlife Rescue : समुद्री घारीला दिले जीवदान

Nature Protection : हिंगोलीच्या जवळा पळशी भागातील तलावावर जखमी समुद्री घारीला प्राणीमित्रांनी वाचवले. वन विभागाच्या देखरेखीखाली तिला उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
Wildlife Rescue
Wildlife Rescuesakal
Updated on

हिंगोली : शहरापासून काही अंतरावर असलेल्या जवळा पळशी भागातील तलावावर जखमी अवस्थेतीले समुद्री घारीला प्राणीमित्रांनी जीवदान दिले. उपचार करून घारीला वन विभागाच्या हवाली करण्यात आले. काही दिवसांनंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com