Police Recruitment : जिद्दीला सलाम! गवंडी काम करत धरणग्रस्त शब्बीर सय्यद यांची मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीत चमकदार झेप

धरणग्रस्त कुटुंबातील शब्बीर सय्यद यांची गवंडी कामातून संघर्ष करत मुंबई लोहमार्ग पोलीस पदावर निवड; जिद्द, कष्ट आणि चिकाटीला यशाची साथ
थांपी सोडून आता हातात दंडुका! मुलाणी वाडगावच्या गवंडी कामगाराची पोलीस दलात झेप; शब्बीर सय्यद यांची लोहमार्ग पोलीस पदी निवड

थांपी सोडून आता हातात दंडुका! मुलाणी वाडगावच्या गवंडी कामगाराची पोलीस दलात झेप; शब्बीर सय्यद यांची लोहमार्ग पोलीस पदी निवड

Sakal

Updated on

ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव : म्हणतात ना, हौसेला काही मोल नसते आणि परिस्थितीसमोर पर्यायही कमी असतात. पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या मुलाणी वाडगाव येथील धरणग्रस्त शब्बीर अब्दुल सय्यद या तरुणाने आपल्या जिद्द आणि कष्टाच्या जोरावर पोलीस भरतीत यश मिळवले आहे. त्यांची मुंबई लोहमार्ग पोलीस पदावर निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com