Pachod Crime : दहशत निर्माण करण्यासाठी 'इंस्ट्राग्राम'वर शस्त्रे घेऊन रिल काढणाऱ्या आठ जणांची पोलिसांनी काढली धिंड!

गावठी रिव्हॉलर, तलवार, गुप्त्या, चाकू आदी प्राणघातक शस्त्रे घेऊन 'रिल्स' तयार करून 'इंस्ट्राग्राम'वर पोस्ट करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन धिंड काढल्याची घटना पाचोड येथे घडली.
Pachod Crime
Pachod Crimesakal
Updated on

पाचोड - समाजात दहशत निर्माण करण्यासाठी हातात गावठी रिव्हॉलर, तलवार, गुप्त्या, चाकू आदी प्राणघातक शस्त्रे घेऊन 'रिल्स' तयार करून 'इंस्ट्राग्राम'वर पोस्ट करणाऱ्या आठ जणांना पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची पैठण चौक ते पोलिस ठाणे अशी धिंड काढल्याची घटना पाचोड (ता.पैठण) येथे मंगळवारी (ता.चार) घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com