Georai News : जाती-पातीचा भेदभाव न करता मुलीचा लावला आंतरजातीय विवाह

लोक काय म्हणतील याबाबत कोणताही विचार न करता जाती-पातीच्या भिंती तोडून बीडमधील गेवराईतील एका वधू पित्याने मुलीचा आंतरजातीय विवाह लावून दिला.
Shubham and Shivpriti Marriage
Shubham and Shivpriti Marriagesakal
Updated on

गेवराई - आजकाल जातीय संघर्ष वाढत आहेत. समाजा-समाजात जातीय दरी निर्माण होत असताना अशा परिस्थितीत लोक काय म्हणतील याबाबत कोणताही विचार न करता जाती-पातीच्या भिंती तोडून बीडमधील गेवराईतील एका वधू पित्याने मुलीचा आंतरजातीय विवाह लावून दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com