Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात आठवे तपास अधिकारी; केजचे कमलेश मीना यांच्याकडे

Beed Crime : महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास १७ महिन्यांनंतरही पूर्ण झालेला नाही. या प्रकरणाचा तपास आता कमलेश मीना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
Mahadev Munde Case
Mahadev Munde Casesakal
Updated on

बीड : ऑक्टोबर २०२३ मध्ये परळी येथे झालेल्या पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास आता अतिरिक्त पोलिस अधीक्षक तथा केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी कमलेश मीना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कमलेश मीना हे या प्रकरणातले आठवे तपास अधिकारी आहेत. या प्रकरणात १७ महिन्यांनंतरही अद्याप या प्रकरणाचा तपास झालेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com