

Irfan Sheikh Success Story From Farmer Family To Second Government Job After Repeated Failures In Competitive Exams
sakal
-रामेश्वर अमृते
गंगापूर : तालुक्यातील अगर कानडगाव येथील शेतकरी कुटुंबातील तरुण इरफान इक्बाल शेख यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर शासकीय सेवेत पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली आहे. त्याची नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य येथे निवड झाली आहे.