Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

Hotel, Hardware Shop and Shoe Store Destroyed: ईस्लापूर येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत हॉटेल, हार्डवेअर दुकान आणि शूज सेंटर जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून संबंधित दुकानमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Islapur Fire Incident

Islapur Fire Incident

esakal

Updated on

ईस्लापूर: ईस्लापूर येथे आज दि .१५ रोजी रात्री ११ वाजेदरम्यान अचानक लागलेल्या भीषण आगीत एक हॉटेल, हार्डवेअर दुकान आणि शूज सेंटर जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत संबंधित दुकानमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com