

Marathwada News
esakal
गारखेडा परिसर: ‘महिला इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन’ (आयटीएफ) टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या मधुरिमा सावंत आणि सोनल पाटील यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत दिवस गाजवला. या दोन्ही खेळाडूंनी शानदार कामगिरी करत स्पर्धेत मानांकित खेळाडूंना पराभूत केले.