Latur Crime: बदनामी करून मागितली पन्नास लाखांची खंडणी

Latur News: जाफराबादमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे नगराध्यक्षा कविता वाकडे यांच्या कुटुंबाची बदनामी करून ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून आरोपीने बनावट शिक्के आणि कागदपत्रे तयार करून फसवणुकीचा कट रचल्याचा आरोप आहे.
Latur Crime

Latur Crime

sakal

Updated on

जाफराबाद : सोशल मीडियावर ‘तुमची मालमत्ता बेकायदेशीर आहे’, अशा आशयाची पोस्ट टाकून जाफराबादच्या नगराध्यक्षा कविता वाकडे यांच्या कुटुंबाची बदनामी केली. तसेच संबंधित मालमत्ता वाचवण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीविरुद्ध जाफराबाद पोलिसांनी बुधवारी (ता.२५) गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com