Jalna News: जाफराबाद तालुक्यात वीज संकट; नागरिक संतप्त; उघडे रोहित्र व जुनी तारा, वीजपुरवठा विस्कळीत

Jafrabad Faces Persistent Electricity Outages: जाफराबाद तालुक्यात वीजपुरवठा वारंवार खंडित; खासगी कंपन्यांवर अवलंबून दुरुस्ती, उघडे रोहित्र, जुनाट तारा आणि ग्राहकांचे संतापाचे वातावरण.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जाफराबाद: तालुक्यात महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या भागातील वीजपुरवठा खंडित होणार आहे, त्या भागातील नागरिकांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना दिली जात नाही.

वीज वितरण कंपनीच्या रोहित्र व इतर दुरुस्तीची कामे खासगी कंपन्यांना देण्यात आलेली आहेत. या कंपन्यांचा करारही मार्चमध्ये संपलेला आहे. यामुळे सद्यःस्थितीत या कंपन्यांकडून दुरुस्तीची कामे विलंबाने होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com