

Police are investigating separate alleged sexual assault cases reported in Jafrabad and Jat.
esakal
जाफराबाद, : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार केलेल्या अत्याचारातून पंधरावर्षीय शाळकरी मुलगी प्रसूत झाली. ही घटना सोमवारी (ता. २६) जाफराबाद तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी आरोपीवर टेंभुर्णी ठाण्यात पोक्सो व बीएनएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय रवींद्र शिंगणे (वय ३०, रा. कुंभारझरी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केले.