Jafrabad Rain Shortage : उन्हाचा तडाखा; विहिरी झाल्या कोरड्या महिनाभरापासून पावसाची दडी; पापळ शिवारातील खरीप पिके करपली

Jafrabad Faces Prolonged Rain Shortage : महिनाभरापासून पावसाची दडी; जाफराबादमध्ये विहिरींनी गाठला तळ, सोयाबीन-कापूस-मका पिके करपली
Jafrabad Faces Prolonged Rain Shortage

Jafrabad Faces Prolonged Rain Shortage

esakal

Updated on

जाफराबाद : तालुक्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून परिसरात सूर्य आग ओकत असल्याने शेतातील पिके वाळू लागली आहेत. डोळ्यादेखत पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

जाफराबाद तालुक्यातील पूर्णा, धामणा आणि जिवरेखा या नद्या यंदा एकदाही दुथडी भरून वाहिल्या नाहीत. सध्या सर्वच नद्या कोरड्या पडल्या असून,

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com