Jalna News: जाफराबाद तालुक्यात संभाव्य गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात चुलींची मागणी वाढली

Fear of Gas Shortage Sparks Stove Purchases: जाफराबाद तालुक्यात संभाव्य गॅस टंचाईच्या धास्तीमुळे ग्रामीण भागात माती व सिमेंटच्या चुलींची मागणी वाढली आहे. शंभर ते २५० रुपयांच्या दराने चुली खरेदीसाठी उपलब्ध, महिलांना पुन्हा पारंपारिक स्वयंपाक पद्धतीकडे वळावे लागले आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जाफराबाद: ग्रामीण भागामध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत घरोघरी गॅस कनेक्शन आहे. मात्र, संभाव्य गॅस टंचाईच्या धास्तीने ग्रामीण भागात महिलांकडून सिमेंट व मातीच्या चुलीची खरेदी केली जात आहे. सद्यःस्थितीत जाफराबाद तालुक्यात गॅसपुरवठा सुरळीत सुरू आहे; परंतु सोशल मीडियासह विविध माध्यमांमध्ये संभाव्य गॅस टंचाईच्या चर्चा होत असल्याने ग्रामीण भागातही याची झळ बसताना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com