Jalna News: दोन कारच्या धडकेत शिक्षक ठार; जाफराबाद-टेंभुर्णी रस्त्यावरील सावंगी फाट्याजवळील घटना

Fatal Car Collision Near Savangi Phata in Jafrabad: जाफराबाद-टेंभुर्णी रस्त्यावर सावंगी फाट्याजवळ दोन कारच्या भीषण धडकेत शिक्षक विनोद कळंबे यांचा मृत्यू झाला.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जाफराबाद: जाफराबाद-टेंभुर्णी रस्त्यावरील सावंगी फाट्याजवळ रविवारी (ता.२२) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com