Umarga Police Raid : उमरग्यातील जकेकूर चौरस्ता येथील हॉटेल अभिराज बार व अशोक लॉजवर धाराशिव पोलिसांचा छापा; देहविक्री प्रकरणातील एका पीडित महिलेची सुटका

Police Raid at Lodge in Umarga Human Trafficking Case : धाराशिवच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने जकेकूर चौरस्ता येथील हॉटेल अभिराज बार व अशोक लॉजवर छापा टाकून देहविक्री प्रकरणातील एका पीडित महिलेची सुटका केली असून व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Police Raid at Lodge in Umarga Human Trafficking Case

Police Raid at Lodge in Umarga Human Trafficking Case

sakal

Updated on: 

​उमरगा : राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर चौरस्ता (ता. उमरगा) येथील 'हॉटेल अभिराज बार व अशोक लॉज'वर धाराशिवच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या (AHTU) पथकाने गुरुवारी (ता. २६) दुपारी साडेचारच्या सुमारास छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. याप्रकरणी लॉज व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories