Marathwada: प्रयत्ने वाळूचे कण रगडीता... पाणीही मिळे; घोटभर पाण्यासाठी नदीपात्रात ३ ते ५ फूट खड्डे खोदण्याची वेळ

Severe Water Crisis Hits Borgaon Village: जळकोट तालुक्यातील बोरगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना नदीपात्रात ३ ते ५ फूट खोल खड्डे खोदून घोटभर पाणी मिळवावे लागत आहे.
Marathwada

Marathwada

esakal

Updated on

जळकोट: एका बाजूला अधिकारी थंडगार बिसलेरीचे पाणी पित आहेत, तर दुसऱ्या बाजूला बोरगाव (ता. जळकोट) येथील नागरिकांना नदीपात्रात तीन ते पाच फूट खोल खड्डे खोदून तांब्याने घोटभर पाणी काढण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com