

Forest Development Corporation Seizes ₹7 Lakh Worth Teakwood & Tempo
Sakal
ईस्लापूर : जलधारा वन विकास महामंडळाच्या पथकाने सागवानी लाकूड तस्करीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपी अटकेत असून दुसरा आरोपी फरार झाला आहे.