
निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार जळकोट तालुक्यातील २७ गावच्या सरपंचाच्या निवडीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
जळकोट (लातूर): निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार जळकोट तालुक्यातील २७ गावच्या सरपंचाच्या निवडीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सरपंचपदाची ५ ते १५ फेब्रुवारी पर्यत निवड होणार आहे.
५ फेब्रुवारी- घोणसी, तिरुका, रावणकोळा, सोनवळा, येलदरा, गव्हाण, सुल्लाळी, घोणसी, सोनवळा, धामणगाव
६ फेब्रुवारी: अतनुर, चिचोली, डोंगरगाव, बोरगाव खुर्द, वाजरवाडा,कोनाळी डोंगर, कोळनुर, लाळी बु, कुणकी
उपोषणाचा इशारा देताच ग्रामसेवकाकडून माहिती; कळमनुरी पंचायत समितीच्या सभापती,...
१० फेब्रुवारी- मेवापुर, मरसांगवी, शिवाजीनगरतांडा, एकुर्गा खुर्द, वडगाव, पाटोदा खुर्द, हाळदवाढवणा, विराळ,
१२ फेब्रुवारी: शेलदरा
प्रेरणादायी! अंध विद्यार्थ्याची शिक्षणासाठीची प्रबळ इच्छाशक्ती ठरतेय कौतुकाचा...
सरपंच, उपसरपंच निवडीसाठी अध्यासी म्हणून एस.एस.एमपल्ले, एस.व्ही.काडवदे, व्ही.के.भांडे, पि.एस.शिंदे, आय.जे.गोलदाज, जि.ए.ञिरुपती, ए.आर.मारमवार, डी.ए.चिचोले, श्रीमती एन.एस.बोरकर, आदिची निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील २७ ग्रामपंचायती निवडणुकीत अनेक गावातील पँनल प्रमुखांना बहुमत मिळाले नसल्यामुळे नवनिर्वाचीत सदस्यांना सहलीवर नेण्यासाठी तयारी असून अनेकांनी नियोजन पूर्वीच केले आहेत.सरपंच पदाचे आरक्षण सुटल्यामुळे अनेक गावातील राजकीय गणित बिघडणार आहेत.
(edited by- pramod sarawale)