Latur News: पशुखाद्य महागल्याने दुग्ध उत्पादक त्रस्त; जळकोट; दुधाळ जनावरांना सांभाळणे झाले कठीण

Impact on Dairy Farmers and Economy: जळकोट तालुक्यात दुग्ध व्यवसायावर संकट; पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत.
Latur News

Latur News

esakal

Updated on

जळकोट: तालुक्यात ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाल्याचे सध्या सर्वत्र चित्र आहे. पशुखाद्याचे दर झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com