Latur News : एसआयआर मोहिमेत जळकोट तालुका राज्यात अव्वल; मतदार यादी पुनरिक्षणाचे १०० टक्के काम पूर्ण

मुख्य निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासन, बीएलओ आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
Jalkot taluka in Latur has become the first in Maharashtra to complete 100% of the Special Intensive Revision (SIR) of the electoral roll, earning appreciation from election authorities.

Jalkot taluka in Latur has become the first in Maharashtra to complete 100% of the Special Intensive Revision (SIR) of the electoral roll, earning appreciation from election authorities.

Sakal

Updated on

जळकोट,जि.लातूर : तालुक्यात विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून,यात तालुक्याने १०० टक्के काम पूर्ण केले आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य निवडणुक अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजेश लांडगे तालुक्यातील केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे अभिनंदन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com