Jalkot Water Supply : जळकोटचा पाणीप्रश्न सुटणार; ६२ कोटींच्या नवीन जलवाहिनी व नळयोजनेला नगरपंचायतीची मंजुरी

जळकोटच्या पाणीटंचाईला कायमस्वरूपी पूर्णविराम; माळहिप्परगा प्रकल्पातून नवीन जलवाहिनी, नळयोजना व जलशुद्धीकरण केंद्रासाठी ६२ कोटींचा आराखडा नगरपंचायतीत मंजूर
Jalkot, Latur: A ₹62 crore water supply project has been approved to address the town’s long-standing water shortage, including a new 10-km pipeline from the Malhipparga project, a modern water supply network and a water purification plant.

Sakal

Updated on

जळकोट : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे. शहरासाठी माळहिप्परगा प्रकल्पातून सुमारे १० किलोमीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकणे, नवीन आधुनिक पद्धतीची नळ योजना आणि जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी ६२ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com