Latur News: आठवडे बाजार बनताहेत स्वयंरोजगाराची केंद्रे; ई-काॅमर्सच्या जमान्यातही ग्रामीण भागामध्ये प्रमाण वाढले

Employment Opportunities for Farmers and Traders: जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजार आजही महत्व टिकवून आहेत.
Latur News

Latur News

esakal

Updated on

जळकोट: तालुक्यातील ग्रामीण भागात आजही आठवडे बाजाराचे महत्त्व टिकून आहे. स्वयंरोजगाराचे साधन म्हणून या बाजारांनी अनेकांच्या जीवनाला आर्थिक दिला आहे. पूर्वी केवळ तालुक्याच्या किंवा मोठ्या गावाच्या ठिकाणी मिळणारे शेती साहित्य, बी-बियाणे, कपडे व इतर विविध वस्तू आता ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मिळत असल्याचे दिसत आहे. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com