Latur News: जळकोट तालुक्यात अवकाळी पावसाच्या भीतीने गहू काढणीला वेग; मजुरांच्या कमतरतेमुळे हार्वेस्टर यंत्रांचा वापर वाढला

Early Rain Alert Speeds Up Wheat Harvest: जळकोट तालुक्यात रब्बी हंगामातील गहू दाउलाने उभा आहे. हवामान खात्याच्या अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी गहू काढणीला वेग दिला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे हार्वेस्टर यंत्रांचा वापर वाढला असून, तालुक्यात ६ हजार हेक्टरवर गहू पेरणी झाली आहे.
Latur News

Latur News

esakal

Updated on

जळकोट: यंदाच्या रब्बी हंगामात निसर्गाची साथ लाभल्याने तालुक्यातील शिवारात गव्हाचे पीक डौलाने उभे आहे. सध्या सर्वत्र गहू काढणीचा हंगाम ऐन जोमात आला असताना हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाच्या काढणीला वेग दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com