Jalna Crime : पोलिसांच्या गस्तीनंतर अवघ्या १० मिनिटांत चोरी; अंबडमध्ये चोरट्यांचे पोलिसांना उघड आव्हान!

Ambad Jewelry Theft, : अंबड शहरातील सराफा मार्केटमध्ये अज्ञात चोरट्यांनी राघव ज्वेलर्सचे शटर तोडून १५ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून शहरात भीतीचे वातावरण आहे.
Major Jewelry Theft at Raghav Jewellers in Ambad City

Major Jewelry Theft at Raghav Jewellers in Ambad City

Sakal

Updated on

अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरातील सराफा मार्केटमध्ये विनोद चित्राल या सराफा व्यापाऱ्याचे दुकान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना सोमवारी (ता.12) रात्री पावणे आठ ते मंगळवारी (ता.13) पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान सराफा मार्केट मधील राघव ज्वेलरर्स फोडल्याची घटना घडली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून दुकानात प्रवेश करत चोरी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com