Jalna News: बसस्थानकातील प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर; पोलिस मदत केंद्राला टाळे ; दिवसाला सरासरी होतात चार चोऱ्या

Daily Theft Incidents and Passenger Risk: जालना बसस्थानकातील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात, चोरी, पाकीटमारी वाढली. पोलिस मदत केंद्र बंद असल्याने तत्काळ मदत नाही. प्रवाशांना संरक्षणासाठी कर्मचारी वाढवणे आवश्यक.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस मदत केंद्रालाही कायम टाळे असल्याने चोरट्यांचे फावते आहे. दरम्यान, पाकीटमारी, दागिने चोरी जाण्याच्या दिवसाला सरासरी चार घटना घडत असताना पोलिसांकडे मात्र महिन्याला केवळ सात ते आठ तक्रारींचीच नोंद होत असल्याने चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com