Jalna: कष्टकऱ्यांच्या वसाहतीला समस्यांचा विळखा; चंदनझिरा भागात तुंबलेल्या गटारी, दुर्गंधी आणि अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक झाले त्रस्त

Chandanzhira Residents Struggle with Civic Problems: जालना शहरातील चंदनझिरा भागात तुंबलेल्या गटारी, अनियमित पाणीपुरवठा आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
Jalna

Jalna

esakal

Updated on

जालना: शहरातील चंदनझिरा हा भाग कष्टकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र, आजही येथील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधांसाठी झगडावे लागत असून रस्ते चिखलाने माखले आहेत. तुंबलेल्या गटारी आणि सर्वत्र पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com