Jalna Congress BJP Protest: जालन्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद

Congress and BJP Workers Face Off in Jalna: दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Jalna Congress BJP Protest

Jalna Congress BJP Protest

esakal;

Updated on

उमेश वाघमारे

जालना: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात बुधवारी (ता.२२) काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजप पदाधिकारी यांनी राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासस्थान परिसरात केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ निदर्शन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com