Latest Marathwada Crime News: या घटनेचा तीव्र निषेध होत असून गावातील खाजगी कोचिंग क्लासेसमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यामुळे अनेक विद्यार्थीनींच्या खाजगी शिकवण्या पालकांनी बंद केल्या आहेत.
Latest Jalna News: कुंभार पिंपळगाव (ता.घनसावंगी) येथील एका कोचिंग क्लास मध्ये एका अल्पवयीन मुलीला क्लासच्या संचालकाने लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.