Jalna District Bank: जालना जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी राहुल लोणीकर; व्हाईस चेअरमनपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड

Rahul Lonikar Elected Jalna DCC Bank Chairman Unopposed: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपचे राहुल लोणीकर चेअरमन, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला मरकड व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध; सर्वपक्षीय सहमतीतून सत्ता वाटप
Jalna District Cooperative Bank Elects Rahul Lonikar as Chairman Nirmala Markad as Vice Chairman Unopposed

Jalna District Cooperative Bank Elects Rahul Lonikar as Chairman Nirmala Markad as Vice Chairman Unopposed

esakal

Updated on

-उमेश वाघमारे

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदी भाजपचे राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हाईस चेअरमनपदासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला मरकड यांची वर्णी लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com