Jalna Court Order : ‘ज्ञानराधा’ फसणूक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, जालना जिल्हा न्यायालयाचे आदेश
Dnyanradha Fraud : ज्ञानराधा मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांची फसवणूक केल्याबद्दल जालना जिल्हा न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अॅड. महेश भताने यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
जालना : ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने चार फेब्रुवारीला दिले.