Jalna News: गतवर्षीचा धडा; यंदा मे महिन्यातच नालेसफाई; ३५ लाखांची तरतूद; एप्रिलअखेर निविदा, मागील वर्षी अनेक घरांत शिरले होते पाणी

Budget Allocation and Tender Process: जालना शहरातील मोठ्या ५८ नाल्यांची सफाई मे महिन्यात सुरू होणार आहे. यंदा महापालिकेने ३५ लाख रुपये निधी तरतूद करून निविदा एप्रिल अखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई केली जाते. मात्र, मागील दोन वर्षांपासून शहरातील ५८ नाल्यांची सफाईचे काम जून महिन्यात हाती घेतले जात होते. परिणामी मोठा पाऊस झाल्यानंतर दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरते. याची प्रचिती गतवर्षी आल्यानंतर यंदा महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी ३५ लाखांची तरतूद करण्यात आली असून एप्रिल अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे महिन्यात नाले सफाईचे काम सुरू होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com