

Jalna Cow Dung Incident
esakal
जालना: चालकाच्या तोंडात शेण घातल्याप्रकरणी पाच जणांना तालुका जालना पोलिसांनी सोमवारी (ता.३१) रात्री अटक केली. २३ मे २०२६ रोजी परमेश्वर हिवाळे हे त्यांच्या अल्पवयीन मुलासह नारायण मारोती कांबळे यांच्यासोबत देऊळगाव राजा येथील आठवडे बाजारातून एक बैल खरेदी करून वाहनातून जालना येथे येत होते.