Jalna: शहरातील १९ अतिक्रमणांवर हातोडा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची धडक मोहीम

Municipal Corporation Launches Anti-Encroachment Drive in Jalna: जालना शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने धडक मोहीम राबवत १९ अतिक्रमणे हटवली. पाणीवेस ते राजमहल टॉकीज परिसरात कारवाई करण्यात आली.
Jalna

Jalna

esakal

Updated on

जालना : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले आणि मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून मोहीम सुरू आहे. सोमवारी (ता. २६) पाणीवेस ते राजमहल टॉकीज परिसरात अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई करत एकूण १९ अतिक्रमणे हटविण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com