Farmer Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून पाच हजारांची मदत;लाभार्थींची पडताळणी पूर्ण; सहा लाख ८४ हजार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Jalna Farmer Relief : जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ६ लाख ८४ हजार ७१७ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोमवारपासून पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
Eligible farmers in Jalna district will begin receiving ₹5,000 in advance relief from Monday.

Eligible farmers in Jalna district will begin receiving ₹5,000 in advance relief from Monday.

esakal

Updated on: 

जालना: दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोमवार (ता. दोन) पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरवात होणार आहे. यासाठी आवश्यक असलेली लाभार्थींची पडताळणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील सहा लाख ८४ हजार ७१७ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

Loading content, please wait...