Jalna Investment Fraud: ५० जणांची एक कोटींची फसवणूक; दोघे अटकेत

Jalna Investment Fraud, ₹1.32 Crore Scam, FMCG Company : जालन्यात एफएमसीजी कंपनीत गुंतवणूक केल्यास वर्षभरात रक्कम तिप्पट करण्याचे आमिष दाखवून शिक्षकासह सुमारे ५० गुंतवणूकदारांची १ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Two men have been arrested in Jalna in connection with an alleged ₹1.32 crore investment fraud involving around 50 investors.

Two men have been arrested in Jalna in connection with an alleged ₹1.32 crore investment fraud involving around 50 investors.

ESakal

Updated on: 

जालना : ‘एफएमसीजी’ कंपनीत गुंतवणूक केल्यास वर्षभरात रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून शिक्षकासह सुमारे ५० गुंतवणूकदारांची एक कोटी ३२ लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. त्यांना बुधवारी (ता. आठ) न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, पोलिसांची दोन पथके त्याचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com